Aged

Syndicate content

व्यक्तिमत्व चाचणी

Rs.625.00
Youth Activities
Stress Management
Senior Citizens
22 to 28 years
28 years & above
60 years & above
Adult
Aged
Parents
Parents of Kids (1 - 7 Yrs.)
Youth

चाचणीचे नांव: व्यक्तिमत्व
वयोगट: वयाच्या २१ वर्षानंतर
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे २ ते ३ तास
देणगीमूल्य: रु. ६२५/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२० / १ / २

माझे शारीरिक व्यक्तिमत्व डॉक्टरी तपासणीद्वारा आयुष्यात कळू शकते. पण मला राग जास्त येतो? की मला जास्त भीती वाटते किंवा मी वाजवीपेक्षा जास्त मायाळू आहे का? मी कसा आहे? म्हणजेच मी मनातून किंवा मनाच्या पातळीवर कसा आहे हे जाणण्यासाठी ही चाचणी आवश्यक.

English
Hindi
Marathi
3 hours

Computerised Colour Test

Rs.625.00
Youth Activities
Stress Management
22 to 28 years
28 years & above
60 years & above
Adult
Aged
Parents
Youth

Test Name:- Computerized Colour
Age group:- 21 Years & above
Language:- English / Hindi / Marathi
Duration (Test + Counseling):- Approx. 2 - 3 hours
Donation contribution:- Rs. 625/-
Test by Appointment only
Contact on:- Monday to Friday; 9am to 12noon
Phone:- (02114) 234320/ 1 / 2

English
Hindi
Marathi
3 hours

Test Name: Computerized Colour
Age group: 21 Years & above
Language: English / Hindi / Marathi
Duration (Test + Counseling): Approx. 2 - 3 hours
Donation contribution : Rs. 520/-
Test by Appointment only
Contact on: Monday to Friday; 9am to 12noon Phone - (02114) 234320/ 1 / 2

This is yet another important test in the personality test segment. It is quite a novel test principally based on psychology. Colours have an impact on the person.

कम्प्युटराइज्ड रंग चाचणी

Rs.625.00
Youth Activities
Stress Management
Senior Citizens
22 to 28 years
28 years & above
60 years & above
Adult
Aged
Parents
Youth

चाचणीचे नांव: कॉम्पुटराइज्ड कलर
वयोगट: वयाच्या २१ वर्षानंतर
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): अंदाजे २ ते ३ तास
देणगीमूल्य: रु. ६२५/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२० / १ / २

व्यक्तिमत्व चाचणीमधील ही आणखी एक प्रकारची महत्त्वपूर्ण चाचणी.

English
Hindi
Marathi
३ तास
व्यक्तिमत्व चाचणीमधील ही आणखी एक प्रकारची महत्त्वपूर्ण चाचणी. रंगाचा वर्णतरंगाचा व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो, त्याप्रमाणे किंवा त्याचाच दुसरा भाग म्हणजे रंगावरून तुमचे व्यक्तिमत्व निश्चित करता येते.

Redemption from Jealousy Hazards (English)

Youth Activities
Familial Harmony
Stress Management
Disease Cure and De-addiction
Senior Citizens
SEEKERS of Manashakti
22 to 28 years
28 years & above
60 years & above
Adult
Aged
Manashakti's Seeker
Parents
Parents of Kids (1 - 7 Yrs.)
Post Marriage
Youth
English
Awareness about the latent negative energy of envy on the basis of brain science

This is a 1-day ENGLISH study course.

Redemption from Jealousy Hazards (English)

Youth Activities
Familial Harmony
Stress Management
Disease Cure and De-addiction
Senior Citizens
SEEKERS of Manashakti
22 to 28 years
28 years & above
60 years & above
Adult
Aged
Manashakti's Seeker
Parents
Parents of Kids (1 - 7 Yrs.)
Post Marriage
Youth
English
Successful, wealthy, famous, executive type people attract envy of others. One’s achievement invites latent envy from his friend circle, relatives, colleagues & even family members! This poisonous thought energy of envy remains accumulated invisibly at one’s home, workplace, as well as in the atmosphere. This 1-day ENGLISH study course will provide guidance along with the knowledge regarding these aspects.

This is a 2-day ENGLISH study course.

जन्म मृत्यु विज्ञान संच

Rs.207.00
Marathi

जन्म मृत्यु विज्ञान संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. २०७/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

1. >जन्म म्हणजे काय?

2. मृत्यु म्हणजे काय?

3. मृत्यूनंतर आयुष्य असतं का?

4. पुनर्जन्म शक्य आहे का?

5. मृत्युनंतरच्या आयुष्यात सुख दुःख असतं का?

6. असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात.

जन्म मृत्युचे वैज्ञानिक सत्य काय आहे? हे या संचात समाविष्ट असलेल्या पुस्तकांतून वाचायला मिळेल.

मनशक्ती शिक्षण परिषद २०१७

Marathi

२१ व्या शतकातील नव्या पिढीच्या चारित्र्य संवर्धनाचा सर्वांगीण विचार मनशक्ती प्रयोगकेंद्र, भावी पिढी कर्तबगार व कृतज्ञ निर्माण व्हावी, यासाठी पू. स्वामी विज्ञानानंद यांच्या प्रयोगांवर आधारित शैक्षणिक कार्य करीत आहेच. त्याचा पुढील टप्पा म्हणून ही शिक्षण परिषद दि. २० ते २२ जानेवारी २०१७ या काळात आयोजित केली आहे. आपण या परिषदेत सहभाग घेऊन आपला सकारात्मक प्रतिसाद द्याल हा विश्वास. २१व्या शतकातील नव्या पिढीच्या चारीत्र्य संवर्धनाचा सर्वांगीण विचार हा बीजविषय प्रस्तुत शिक्षण परिषदेसाठी निवडला आहे. यातील चर्चासत्रात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर विचारवंत सहभागी होणार आहेत.

Manashakti Education Conference 2017

मंत्र पुस्तके संच

Rs.460.00
Marathi

मंत्र पुस्तके संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. ४६०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

साहित्य:- खालील प्रमाणे

1. महागायत्री मंत्र

2. स्वरगायत्री मंत्र

3. अमृतसुख मंत्र

4. ३२ महान मंत्र

5. भव्य भविष्य मंत्र

6. रोगमुक्ती मंत्र

7. व्याधीनाश मंत्र

8. राजयोग मंत्र

9. प्रभावशक्ती मंत्र

10. संकल्पपूर्ती मंत्र

11. दीर्घायुष्य मंत्र

सणांचे सुक्ष्म सामर्थ्य- संच

Rs.220.00
Marathi

सणांचे सुक्ष्म सामर्थ्य संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य: रू. २२०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

साहित्य खालील प्रमाणे:-

1. सणांचे सुक्ष्म सामर्थ्य भाग - १
2. सणांचे सुक्ष्म सामर्थ्य भाग - २
3. सणांचे सुक्ष्म सामर्थ्य भाग - ३

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView