विधायक ३१ डिसेंबर

‘‘‘३१ डिसेंबर’ पहिल्यांदाच इतक्या सुंदर रितीने साजरा करतांना पाहिला. खूप छान कार्यक्रम; खूप छान व्यवस्था; व व्यवस्थित सादरीकरण होते! आज हा कार्यक्रम इतक्या सर्वांसोबत साजरा करतांना खूप छान वाटले. काहीतरी वेगळे पहायला मिळाले. नवीन वर्षाची एक सुंदर सुरुवात मनशक्ती केंद्रातून झाली!’’

अमिता शशांक नाईक, रायगड

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView