विनामूल्य उपक्रम

मनशक्ती केंद्रातर्फे, सर्व वयोगटातील तसेच सर्व स्तरांतील व्यक्तींपसाठी, विविध प्रकारचे विनामूल्य किंवा अल्पमूल्यात उपक्रम, गेली अनेक वर्षे, ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविले जातात. विविध विषयांवरील ज्ञान-बैठका, अभ्यासवर्ग, संस्कार शिबिरे, शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप, कपडे व खाऊवाटप, रुग्णरंजन, वैद्यकीय सेवा, ग्राम विकास, सेवाभावी संस्थांना देणगी, राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ देणगी आणि मदत-कार्य अशा स्वरुपात हे उपक्रम घेतले जातात. त्याची माहिती पुढे दिली आहे.

मानसचाचण्या
पोटेन्शिअल टू कायनेटिक चाचणी(Language-मराठी)
स्ट्रॉबोस्कोप चाचणी(Language-मराठी)
विनामूल्य उपक्रम
आदिवासी उपक्रम(Language-
हिंदी
मराठी
)
कमवा शिका योजना(Language-मराठी)
कृतज्ञता स्मरण दिन(Language-मराठी)
ग्रामीण विद्यार्थी संस्कार शिबिर(Language-मराठी)
ज्ञानप्रकाश यात्रा(Language-
English
हिंदी
मराठी
)
ताणमुक्त अभ्यासयश पाठमाला(Language-मराठी)
त्रैमासिक मेळावा(Language-मराठी)
यशविज्ञान उपक्रम (Language-
हिंदी
मराठी
)
वैद्यकीय तपासणी शिबिर(Language-
English
हिंदी
मराठी
)
शैक्षणिक सहली(Language-
English
हिंदी
मराठी
)
सन्मान सत्कृत्याचा(Language-
English
गुजराथी
हिंदी
मराठी
)
१० वी, १२ नंतर काय?(Language-मराठी)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView