Post Marriage

Syndicate content

Garbha Samarthya (Fetal Potential)

नवविवाहित आणि गर्भधारणेपूर्वी
गर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)
22 to 28 years
28 years & above
नवविवाहीत जोडपे
गर्भावस्था
मराठी
Garbha Samarthya means fetal potential.

Normally, every newly-wed couple has a dream of an ingenious, bright and well behaved offspring. But the husband and the wife need to take efforts in right direction and prepare for the same in order to get the desired results.

The baby in the womb absorbs a lot of experiences right from the stage of conception. The efforts taken in the prenatal stage go a long way in achieving physical, emotional, intellectual and psychological development.

Garbha Samarthya means fetal potential.

Every newly-wed couple has a dream of an ingenious, bright and well behaved offspring. But the husband and the wife need to take efforts in right direction and prepare for the same in order to get the desired results. Similarly there is also a need to convey the right thoughts to the fetus, after the conception.

गर्भसामर्थ्य

नवविवाहित आणि गर्भधारणेपूर्वी
गर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)
Conception to 6th Month of Pregnancy
7th to 9th Month of Pregnancy
22 to 28 years
28 years & above
नवविवाहीत जोडपे
गर्भावस्था
मराठी
जन्माला येण्यापूर्वी शिकण्याचे अद्भूत सामर्थ्य गर्भाला असते. त्याला विशिष्ट पद्धतीने, त्या काळात शिकवता येते. चांगले संस्कार घडवता येतात. यात कोणतेही धोके नाहीत. यात बद्दल वैज्ञानिक, बुद्धिनिष्ठ विवेचन आणि संस्कार प्रयोग या वर्गासोबत घेतले जातात. याशिवाय अमेरिका व युरोपात चाललेल्या ताज्या प्रयोगांच्या माहितीसह मल्टिमीडिया प्रात्यक्षिक दाखविले जाते.

‘आम्हाला प्रतिभासंपन्न, बुद्धिमान, सुजाण मूल हवे आहे,’ असे नवदांपत्याचे स्वप्न असते. परंतु त्यासाठी योग्य तो प्रयत्न व तयारी गर्भधारणा होण्यापूर्वी पती-पत्नीने करणे आवश्यक असते. तसेच गर्भधारणा झाल्यावरही गर्भावर योग्य तो वैचारिक संस्कार करायचा असतो.

गर्भाकडे प्रचंड सामर्थ्य असते. गर्भावस्थेपासूनच मूल अनेक अनुभव घेत असते. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकास साधण्यासाठी गर्भावस्थेतले प्रयत्न उपयोगी ठरतात. त्यासाठी गर्भसंस्काराची प्रक्रिया पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे.

च्यवनप्राशावलेह - (500 gms)

Rs.210.00
च्यवनप्राशावलेह - (500 gms)
नवविवाहित आणि गर्भधारणेपूर्वी
बालकल्याण व विकास
गतिमंद आणि मतिमंदांसाठी
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
कुटुंब शांती
ताण व्यवस्थापन
रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
आध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पूजा, प्रार्थना, धर्म, देव)
मनशक्तीच्या साधकांसाठी
आयुर्वेदिय उत्पादने
प्रौढ
ज्येष्ठ नागरीक
लहान मुल
मनशक्ती साधक
पालक
१ ते ७ वयातील मुलांचे पालक
नवविवाहीत जोडपे
युवक
तरूण

‘शरीरं आद्यं खलुधर्मसाधन्।’ म्हणजेच कोणतीही इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी, शरीराची साथ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. मनाची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकावी, म्हणून भारतीय पूर्वाचार्यांनी अनेक योजना, अनेक औषधं सुचविली आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘च्यवनप्राश’

च्यवनप्राशावलेह:- (500 gms)
घटक:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १९०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘शरीरं आद्यं खलुधर्मसाधन्।’ म्हणजेच कोणतीही इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी, शरीराची साथ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. मनाची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकावी, म्हणून भारतीय पूर्वाचार्यांनी अनेक योजना, अनेक औषधं सुचविली आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘च्यवनप्राश’

Suprajanan Workshop (for couple)

नवविवाहित आणि गर्भधारणेपूर्वी
आध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पूजा, प्रार्थना, धर्म, देव)
22 to 28 years
28 years & above
नवविवाहीत जोडपे
मराठी
“...All check-ups are over; reports are normal; yet, why doesn't my wife get conceived?”
“...What exactly is Beej Shuddhi i.e. purification of sperm and ovum? And how to do it?”
“...We did family planning to prevent pregnancy. But later on, will there be any problems in getting conceived?”

The answer to all these and such other questions is-

Suprajanan Workshop

A novel workshop by Manashakti Research Centre, Lonavla

“...All check-ups are over; reports are normal; yet, why doesnt my wife get conceived?”
“...What exactly is Beej Shuddhi i.e. purification of sperm and ovum? And how to do it?”
“...We did family planning to prevent pregnancy. But later on, will there be any problems in getting conceived?”

The answer to all these and such other questions is-

Suprajanan Workshop

A novel workshop by Manashakti Research Centre, Lonavla

Features

1. Science of sperm and ovum production.

सुप्रजनन कार्यशाळा

नवविवाहित आणि गर्भधारणेपूर्वी
22 to 28 years
28 years & above
60 years & above
नवविवाहीत जोडपे
मराठी
विशेषतः नवविवाहीत जोडप्यांना किंवा अपत्य प्राप्तीच्या अपेक्षेत असणार्यां साठी ही कार्यशाळा आहे. ‘शुद्ध बीजापोटीं फळें रसाळ गोमटीं’ या उक्तीप्रमाणे चांगल्या अपत्या-साठी बीज चांगले, शुद्ध असावे लागते. ही प्रक्रिया या कार्यशाळेमुळे समजण्यास मदत होईल.

‘‘...सर्व तपासण्या झाल्या; रिपोर्टस् नॉर्मल आहेत, तरी गर्भ का राहात नाही?’’
‘‘...बीजशुद्धी म्हणजे काय? ती नक्की कशी करावी?’’
‘‘...लग्नानंतर प्लॅनिंग केले; पण नंतर गर्भ राहील ना?’’
हे आणि असे अनेक प्रश्नं! उत्तर फक्त एकच

मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळे यांची अभिनव

सुप्रजनन कार्यशाळा

वैशिष्ट्ये

• बीजनिर्मितीचे विज्ञान
• बीजसंस्काराचे तंत्र
• व्यक्तिमत्व चाचणी इ.

सर्व मुद्यांवर दृक्श्राव्य पद्धतीने मार्गदर्शन.

कार्यशाळेचा लाभ कोण घेऊ शकतो?

• नुकतीच लग्न झालेली जोडपी.

गर्भसंस्कार कार्यशाळा (हॉटेल सयाजी, वाकड)

गर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)
Conception to 6th Month of Pregnancy
7th to 9th Month of Pregnancy
नवविवाहीत जोडपे
गर्भावस्था
English
हिंदी
मराठी
२००२ साली सुरु केलेली एक दिवसाची गर्भसंस्कार कार्यशाळा, अफाट लोकप्रिय झाली आहे! गरोदरपणाच्या कोणत्याही महिन्यात यामध्ये सहभागी होता येते. लोणावळा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, शहरी व ग्रामीण भागात, मराठी व इंग्रजीतसुद्घा ही समूल्य कार्यशाळा घेतली जाते.

५०३ कार्यशाळेत, ६०,४१० लोकं सहभागी

२००२ साली सुरु केलेली एक दिवसाची गर्भसंस्कार कार्यशाळा, अफाट लोकप्रिय झाली आहे! गरोदरपणाच्या कोणत्याही महिन्यात यामध्ये सहभागी होता येते. लोणावळा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, शहरी व ग्रामीण भागात, मराठी व इंग्रजीतसुद्घा ही समूल्य कार्यशाळा घेतली जाते.

वैशिष्ट्ये

• गर्भाला जाणीव व स्मृती असते याचे वैज्ञानिक पुरावे.
• गर्भाच्या विकासाचे टप्पे (व्हिडियो)
• जन्माचा क्षण (ऍनिमेशन)
• प्रार्थनाशक्ती, प्रकाशशक्ती याआधारे गर्भावर संस्कारप्रयोग

Garbh Sanskar Workshop (Hotel Sayaji, Wakad)

गर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)
Conception to 6th Month of Pregnancy
7th to 9th Month of Pregnancy
नवविवाहीत जोडपे
गर्भावस्था
English
हिंदी
मराठी

This 1-day Garbh Sanskar Workshop is specially designed to provide Scientific and Spiritual knowledge with comfort to Pregnant Couples of corporate world.
Features
1. Spiritual and Scientific aspects of Birthing
2. Developmental Stages of Fetus
3. Babies are Conscious, Aware and Communicative beings (Scientific facts)
. 4. Yoga, Prayer, Meditation during Pregnancy and more

Learn from the Pioneers... The Science and Spirituality of

Garbh Sanskar

[Pioneers since 1961; Lakhs benefitted!]

This 1-day Garbh Sanskar Workshop is specially designed to provide Scientific and Spiritual knowledge with comfort to Pregnant Couples of corporate world.

Features

1. Spiritual and Scientific aspects of Birthing
2. Developmental Stages of Fetus

सुप्रजनन संच

Rs.680.00
मराठी

सुप्रजनन संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. ६८७/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

सुप्रजननार्थ (आपल्याला अपेक्षित असं बाळ येण्यासाठी), आपले आचार, विचार शुद्ध राहण्यासाठी या संचातील पुस्तकांचे वाचन चिंतन मनन आपल्याला फारच उपयुक्त ठरेल.

साहित्य:-

१. सुप्रजनन

२. ब्रीद-वेल सीडी (ताणमुक्ती साठी)

३. मनसामर्थ्य विज्ञान

४. मनाचे श्लोक

५. महागयात्री मंत्र

६. यज्ञकथा

७. प्रार्थना

Satya Pooja

मराठी

The book on Satya Narayan describes the importance of Pooja conducted as a group activity. It is important to take an oath of truth and selflessness at the occasion of Satya Pooja. It minimizes the ill effects of untruth like diseases, calamities and huge financial losses..

Donation contribution : Rs.885/- (including tea & lunch for 1 Poojak with 1 person)..

The tea & lunch charges for pre-enrolled additional person is Rs. 50/- per head. It is be paid on the spot at the centre.

शतावरी कल्प (२५० ग्रॅम)

Rs.160.00
शतावरी कल्प (२५० ग्रॅम)
नवविवाहित आणि गर्भधारणेपूर्वी
गर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)
बालकल्याण व विकास
गतिमंद आणि मतिमंदांसाठी
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
कुटुंब शांती
ताण व्यवस्थापन
रोगमुक्ती आणि व्यसनमुक्ती
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
आध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पूजा, प्रार्थना, धर्म, देव)
मनशक्तीच्या साधकांसाठी
आयुर्वेदिय उत्पादने
प्रौढ
ज्येष्ठ नागरीक
लहान मुल
मनशक्ती साधक
पालक
१ ते ७ वयातील मुलांचे पालक
नवविवाहीत जोडपे
गर्भावस्था
युवक
तरूण
‘शतावरी’ ही वनस्पती, बुध्दीवर्धक, उत्तम पित्तशामक व मेंदूला बल देणारी आहे. रस व शुक्र या शरीराच्या धारणेत महत्त्वाचे काम करणाऱ्या धातूंवर या रसायनाचा उत्तम प्रभाव पडतो. त्यायोगे उत्साह वाढून मेंदूला बल देण्याचे कार्य घडते.

शतावरी कल्प (२५० ग्रॅम)
देणगीमुल्य:- रु. १६०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘शतावरी’ ही वनस्पती, बुध्दीवर्धक, उत्तम पित्तशामक व मेंदूला बल देणारी आहे. रस व शुक्र या शरीराच्या धारणेत महत्त्वाचे काम करणाऱ्या धातूंवर या रसायनाचा उत्तम प्रभाव पडतो. त्यायोगे उत्साह वाढून मेंदूला बल देण्याचे कार्य घडते. शतावरी कल्प ग्रंथोक्त पध्दतीने तयार केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात, शतावरी कल्प हे उत्तम प्रसन्नता देणारे टॉनिक आहे. त्याचे उपयोग असे:

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView