जागतिक तज्ज्ञांचे ‘न्यू वे’ संशोधानाबद्दल मत

1. डॉ. ई. पी. लिटल, पी.एच.डी. (फिजिक्स हार्वर्ड विद्यापीठ)
“लेखक हे एक विचारवंत आणि स्वत:ची मते पटवून देणारे आहेत, असे त्यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेत आढळून आले.
2. डॉ.ए.आर.वाडिया, डी.लिट्‌, डायरेक्टर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. “विज्ञानाच्या मूलभूत प्रमेयांचा त्याने (लेखकाने) अभ्यास केला असून ती आत्मसात केली आहेत. (“सेव्ह युवर चाईल्ड फ्रॉ युवर सेल्फ “चे प्रास्ताविक.)
3. पी.के.मिस्त्री, डायरेक्टर, असोसिएटेड सिमेंट कं. लि. “त्यांचे प्रबंध तंतोतंत व केवळ वैज्ञानिकच आहेत. ते बाकीचे अन्य मार्ग नाकारतात. लेखकाशी चर्चा करताना जो अनुभव येतो त्यातून निव्वळ फायद्याशिवाय अन्य निष्पन्न निघत नाही. “
4. फ्रॅंक मोरेस : “तुमचा दृष्टिकोन मौलिक आहे. तुमची तळमळ आणि स्वमतनिष्ठा यांचा माझ्या मनावर विशेष परिणाम झाला. “
5. डॉ. व्ही. ब्रॉदॉव मॉस्को येथील सायन्टिफिक इन्स्टिट्यूट ऑफ अकादमी ऑफ सायन्सेस ऑफ यू.एस.आरचे अधिकारी. ‘मनाचे अस्तित्व हे वस्तूनिरपेक्ष व स्वतंत्र असते.‘ या सिध्दांताबद्दल प्रस्तुत लेखाकाला लिहितात, “विचारशक्ती ही जड आहे असे मार्क्सवादी मानीत नाहीत. “
6. न्यायमूर्ती य.वि.चंद्रचूड, “..लेखकांनी मानवाच्या सुखशोधाविषयी मौलिक संशोधन केले आहे. “
7. डॉ.एस.एम. कात्रे, एम.ए., पीएचडी (लंडन), डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर. “पौर्वात्य आणि पाश्चिमात्य ज्ञानाचे विश्र्लेषण आणि संकलन करण्याचे तुमचे कार्य उत्तम आणि मौलिक असे झाले आहे. त्यातूनच विविध प्रकारच्या सखोल अध्ययनास चालना मिळेल अशी मला खात्री वाटते.”
8. मोरारजी देसाई “... या पुस्तक मालेत ज्या विषयांचा परामर्श घेण्यात आला आहे त्यासंबंधी लेखकाशी चर्चा करताना मला फार आनंद वाटला. “
9. डॉ.के. आर. करंदीकर, एम.एस.सी., पी.एच.डी. “युक्तिवाद पूर्णपणे बुध्दिवादी आणि शास्त्रशुध्द आहे. “
10. डॉ. देशमुख, एम.डी. “मूलगामी विचारपध्दतीत मी लेखकाचे अभिनंदन करतो.
11. यशवंतराव चव्हाण “त्यंाची विचारपध्दती मूलगाभी मौलिक असल्यामुळे विचारांना प्रेरित करते. “
12. ह.मो.जोशी, इतिहास संशोधनाधिकारी, महाराष्ट्र सरकार. “तुमच्या उपचारांचा परिणम पाहून मी थक्क झालो. तुम्ही आश्र्वासन दिल्याप्रमाणे पोटातील वेदना थांबली आहे. “
13. आचार्य विनोबा भावे “भेटीने आनंद झाला. आध्यात्मिक विचार वैज्ञानिक परिाभाषेत मांडण्याची हातोटी चांगली आहे. “
14. जी. डी. सोमाणी, भारतीय संसदेचे माजी सभासद, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष : “आध्यात्मिक, शास्त्रीय आणि इतर संबंधित विषयांवर लेखकाशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती. त्यांचा युक्तिवाद सयुक्तिक आणि खात्री पटविणारा असा मला वाटला. “
15. विजय मर्चंट “तुमचा सिध्दांत पदार्थविज्ञान, तर्कशास्त्र व गणित यांच्या पायावर आधारलेला आहे. “ (“दी रिच अँबिशस हेल्दि “या प्रबंधाचे प्रास्ताविक.)
16. के. गोस्वामी, एक्झिक्युटिव्ह, हिंदुस्थान लिव्हर लि. “एवढ्या अफाट विषयात गणितातला बिनचूकपणा राखलेला पाहून थक्क व्हायची वेळ येते. “
17. जनरल करिअप्पा स्वंतत्र भारताचे पहिले कमंंाडर इन चीफ (आर्मी) “अशा तऱ्हेने प्रदीर्घ चर्चेची संधी मिळाल्यामुळे मी अगदी संतुष्ट झालो.तुमच्या सगळ्या निवेदनात मला रस वाटला. “
18. एम.व्ही. दोंदे (मेयर, मुंबई) “लेखक अत्युच्च बुध्दिमान आहेत... दृष्टीकोन सर्वांग मूलभूत दृष्टिकोनासह... त्यंंाच्या परखड आणि मूलगामी विारचप्रणालीची प्रशंसा करायलाच कोणीच नाखूष असणार नाही. “
19. डॉ. ... हॉस्पिटल, लंडन “मला अधिक मानसिक शक्ती मिळेपर्यंत माझ्या नावाचा संदर्भ न देण्याची विनंती केल्याबद्दल क्षमा करा.... औषधशास्त्रातील कोणत्याही वैचारिक अधिकाऱ्याा आपण लिहिलेल्या एकाही शब्दाबद्दल शंका घेता येणार नाही. “
20 आचार्य अत्रे “आत्मचिंतनाच्या, अभ्यासाच्या नि साक्षात्काराच्या एवढ्या उच्चतम वातावरणात वावरणारा लेखकाएवढा दुसरा पुरुष मला आज महाराष्ट्रात दिसत नाही. “
21. पु.भा.भावे “ ‘कलकी ‘ अगदी वेगळी व फार वाचनीय वाटली. “
22. हिंदू ‘मार्क्स प्रुव्हज्‌ रिबर्थ ‘ “लेखक मानतो की, मार्क्स व एंजल्स यांची त्यांच्या अंतकालची वर्तणूक ही त्यंंाच्या आत्म्याच्या अविनाशित्व व पुनर्जन्माबद्दलचा त्यांचा विश्र्वास दाखवण्यास पुरेशी बोलकी आहे की ते तांत्रिकरित्या जडवादाकडे झुकणारे त्यांचे अनुयायी अत्यंत कट्टरपणे नाकारतात. “
23. अमृत बझार पत्रिका ‘न्यू वे टू फॉर्च्यून अँड हॅपिनेसबद्दल ‘ “लेखक जेव्हा लंडनमध्ये होते तेव्हा त्यांनी 260 व्यक्तींच्या (वैमानिकांच्या) हाताचा लंडन विमानतळावर अभ्यास केला. फक्त दहाच लोकांच्या हातावर परदेशगमनाची रेषा होती. “
24. संडे स्टॅंडर्ड “लेखकाची समजवून देण्याची हातोटी प्रभावी असून पुस्तक वाचनीय आहे. त्यांची सत्याबद्दलची कळकळ प्रशंसनीय आहे. “

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView