मन आरेखन तक्ते

Rs.125.00
मन आरेखन तक्ते

मन आरेखन तक्ते
भाषा:- मराठी
देणगीमुल्य:- रू. १२५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

विद्यार्थी आणि प्रौढ सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त असे हे नाविन्यपूर्ण मन आरेखन तक्ते आहेत. मेंदू-पेशींच्या रचनेवर आधारित, हे तक्ते तयार केलेले आहेत. हे तक्ते भरल्यामुळे, मेंदूचा जणूकाही आंतरिक्‌ व्यायामच घडतो.

हे तक्ते भरल्याने पुढील क्षमतांचा विकास होतो-

1. शब्द-शक्ती (व्होकॅबलरी)

2. कल्पना-शक्ती

3. संकुल विचार-शक्ती

4. आकलन-शक्ती

5. विविध वस्तु /वस्तुस्थिती यांची एकमेकांशी सांगड घालण्याची शक्ती (असोसिएशन पॉवर) इ.
थोडक्यात, या तक्त्यांमुळे मेंदूच्या दोनही भागांना उत्कृष्ट चालना मिळते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView