अभिप्राय

 • ‘‘कार्यक्रमाची संकल्पना अतिशय उत्कृष्ट आहे. अशा कार्यक्रमांची आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीला आवश्यकता आहे. हा कार्यक्रम तरूणांना प्रेरणादायी आहे.’’

  श्रीम. सुरेखा संजय कानवडे, नाशिक
 • ‘‘‘३१ डिसेंबर’ पहिल्यांदाच इतक्या सुंदर रितीने साजरा करतांना पाहिला. खूप छान कार्यक्रम; खूप छान व्यवस्था; व व्यवस्थित सादरीकरण होते! आज हा कार्यक्रम इतक्या सर्वांसोबत साजरा करतांना खूप छान वाटले....

  अमिता शशांक नाईक, रायगड
 • ‘‘व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला उपस्थित राहून मला खरंच खूप आनंद होत आहे. काही दिवसांपासून मी जे नैराश्य ‘फेस’ करत आहे, ते कुठेतरी दूर पळून गेल्यासारखं वाटतंय. मी प्रथमच असा कार्यक्रम ‘अटेंड’ केला...

 • ‘‘मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा मला आकर्षक वाटली. इथे आपले भविष्य घडवण्याचा मार्ग दाखवला जातो. मनशक्ती म्हणजे मनाची शक्ती. मनातील इच्छांचा मार्ग मोकळा होतो....

 • ‘‘आजच मेंदूक्रांती या विषयावरील भाग अत्यंत सुंदर झाला. मुलांचे भवितव्य अधिक चांगले व सुखाचे करण्यासाठी अनेक सोप्या उपायांचे मार्गदर्शन मिळाले, सर्व साधकांचे अगत्य व सेवा खूपच नम्र व छान होती. एक...

 • ‘‘आजच्या मेंदूक्रांती कार्यशाळेचा मला फारच फायदा झाला. विशेष म्हणजे इ.क्यू. आणि एस्.क्यू. वाढविण्याचे हे उपाय मी जरूर माझ्या दोन्ही मुलांसाठी उपयोगात आणीन. न्यूरोबिक्स हा ब्रेन एक्सरसाईज प्रकार...

 • ‘‘ताणमुक्ती व ध्यान कार्यशाळेत येऊन, अनेक मनातील अनुत्तरीत प्रश्नां ची उत्तरे मिळाल्यामुळे, खरोखरच मानसिक आनंद मिळाला. ध्यानाच्या अभूतपूर्व अनुभवातून ताणमुक्तीचा आनंद मिळाला. खरोखरच आपण घेत...

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView