Youth Activities

Syndicate content

युवा- धैय (हिंदी)

Rs.25.00
तरूणांसाठी उपक्रम
तरूण
हिंदी

विवाह की उचित आयु के बावजूद आजकल कई कारणों से विवाह में देरी हो जाती है। ऐसी स्थिती में मानसिक घुटन पैदा होती है। प्रस्तुत पुस्तक में इस घुटन का इलाज करने वाली कुंजियाँ बताई गई हैं। यह छोटी सी पुस्तक आपके जीवन में ले आएगी........

बाईस से अठ्ठाईस वर्ष की आयु के युवकों के लिए दस कुंजियाँ

युवा-धैर्य
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- हिंदी
पन्ने:- २४
देनमूल्य:- २५/- कुरियर चार्जेस जादा.

विवाह की उचित आयु के बावजूद आजकल कई कारणों से विवाह में देरी हो जाती है। ऐसी स्थिती में मानसिक घुटन पैदा होती है। प्रस्तुत पुस्तक में इस घुटन का इलाज करने वाली कुंजियाँ बताई गई हैं। यह छोटी सी पुस्तक आपके जीवन में ले आएगी........

बाईस से अठ्ठाईस वर्ष की आयु के युवकों के लिए दस कुंजियाँ

यौवनक्रांती (भाग २)

Rs.55.00
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
युवक
तरूण
मराठी
‘यौवनक्रांती- भाग २’ या ग्रंथ म्हणजे ‘यौवनक्रांती’ या ‘मनशक्ती’तील सदराचे हे संकलन आहे.

आपल्या राष्ट्राचे आधारस्तंभ असलेल्या तरूणाईला सुसंस्कृत आणि सुदृढ करण्यासाठीचे शुभविचार या प्रकाशनातून सादर केले आहेत. त्यातील काही असे:-

1. परीक्षा कोणाची?

2. स्वाभिमानी सेवा

3. तुम्ही कर्ते व्हा!

यौवनक्रांती (भाग २)
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- ८०
देणगीमूल्य:- रु. ५५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे.

‘यौवनक्रांती- भाग २’ या ग्रंथ म्हणजे ‘यौवनक्रांती’ या ‘मनशक्ती’तील सदराचे हे संकलन आहे.

यौवनक्रांती (भाग १)

Rs.55.00
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
युवक
तरूण
मराठी

‘यौवनक्रांती- भाग १’ या ग्रंथ म्हणजे ‘यौवनक्रांती’ या ‘मनशक्ती’तील सदराचे हे संकलन आहे.

स्वामी विज्ञानानंद तरूणांना सांगत असत, “मुलांनो, मी तुमच्याएवढा असताना हे सगळे ऐकण्याचे, समजण्याचे भाग्य मला मिळाले नाही. तुम्ही भाग्यवान आहात. या वयात जीवनाचे तत्त्वज्ञान शिकण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. ती वाया घालवू नका. एकाग्रतेने अभ्यास करा. गेलेला क्षण पुन्हा येत नाही, आणि हे वय वाया घालवले, तर हातात पश्चात्तापाशिवाय काहीही पडणार नाही....”

यौवनक्रांती - भाग १

लेखक:- स्वामी विज्ञानानंद

भाषा:- मराठी

पाने:- ११२

तारुण्यधैर्य (मराठी)

Rs.0.00
तरूणांसाठी उपक्रम
तरूण
Content for this page will be uploaded soon.

Content for this page will be uploaded soon.

समाजक्रांति

Rs.90.00
तरूणांसाठी उपक्रम
ताण व्यवस्थापन
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
प्रौढ
तरूण
मराठी

भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला भ्रष्टाचार करताना त्यांना पुढे कोणत्या आपत्तीला तोंड द्यावे लागणार आहे हे माहीत नसते. भ्रष्टाचार केल्यामुळे त्या व्यक्तीचे होणारे घात, त्याचे परिणाम, वैज्ञानिक पुरावे, मार्गदर्शन व उपायसूत्रे सर्व या 'समाजक्रांती' पुस्तिकेत सूत्रबद्ध रीतीने देण्यात आली आहेत.

ही पुस्तिका केवळ भ्रष्टाचार करणाऱ्यासाठी नाही, तर प्रत्येक व्यक्तीने या तत्वाचा अभ्यास करून ही तत्वे आपल्या आयुष्यात उतरवली तर आयुष्य खऱ्या अर्थाने 'सुखी' होईल.

(भ्रष्टाचारघात मुक्तीतून) समाजक्रांती
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:-१०४
देणगी मुल्य:- रु.९०/- कुरियर चार्जेस अधिकीचे

भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला भ्रष्टाचार करताना त्यांना पुढे कोणत्या आपत्तीला तोंड द्यावे लागणार आहे हे माहीत नसते. भ्रष्टाचार केल्यामुळे त्या व्यक्तीचे होणारे घात, त्याचे परिणाम, वैज्ञानिक पुरावे, मार्गदर्शन व उपायसूत्रे सर्व या 'समाजक्रांती' पुस्तिकेत सूत्रबद्ध रीतीने देण्यात आली आहेत.

पाच उपायशक्ती

Rs.25.00
तरूणांसाठी उपक्रम
ताण व्यवस्थापन
प्रौढ
तरूण
मराठी

इतरांना अशक्य वाटेल अशी तुमची कोणतीही इच्छा ७ वर्षात पूर्ण करण्याचे, विशेषतः रेझोनांन्स तत्व आधारित, सोळा मार्ग आहेत. त्याबद्दल हे पुस्तक उपयोगी पडेल.

या पुस्तकात पुढील ५ उपायांवर चर्चा केली आहे.
सुरवात फक्त निश्चयरोपण पुरे.
फक्त आपापल्या ठिकाणी, कोणतेही चांगले काम करूनसुद्धा इच्छा पूर्ण.

५ उपायशक्ती
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- ५२
देणगीमूल्य:- रु. २५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

इतरांना अशक्य वाटेल अशी तुमची कोणतीही इच्छा ७ वर्षात पूर्ण करण्याचे, विशेषतः रेझोनांन्स तत्व आधारित, सोळा मार्ग आहेत. त्याबद्दल हे पुस्तक उपयोगी पडेल.

या पुस्तकात पुढील ५ उपायांवर चर्चा केली आहे.

उपायशक्ती प्रकार १:
सुरवात फक्त निश्चयरोपण पुरे.

उपायशक्ती प्रकार २:

निश्चयाचे विज्ञान व तत्वज्ञान

Rs.90.00
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
युवक
तरूण
मराठी

चांगला निश्चय किंवा वाईट निश्चय हे दोन्ही निश्चयच असतात. आपण एकदा निश्चित केलेला किंवा मनात रुजलेला विचार, हा चांगला की वाईट, यापेक्षा त्याचा शरीरावर परिणाम काय होतो, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आणि नेमका हाच धागा पकडून त्या दृष्टीने या ग्रंथात विवेचन केले आहे.

तेव्हा निश्चय कसा करायचा, निर्णय कसे घ्यायचे, वाईट निश्चयाचा शरीरावर काय परिणाम होतो आणि चांगल्या निश्चयाचा शरीरावर काय परिणाम होतो, निश्चयच निश्चयाला अडथळा कसा होऊ शकतो, या सर्वांचा मानसशास्त्रीय, वैद्यकीय, वैज्ञानिक दृष्टीकोनातून या ग्रंथात विचार केला आहे.

निश्चयाचे विज्ञान आणि तत्त्वज्ञान
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १२८
देणगीमुल्य:- रू. ९०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

चांगला निश्चय किंवा वाईट निश्चय हे दोन्ही निश्चयच असतात. आपण एकदा निश्चित केलेला किंवा मनात रुजलेला विचार, हा चांगला की वाईट, यापेक्षा त्याचा शरीरावर परिणाम काय होतो, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आणि नेमका हाच धागा पकडून त्या दृष्टीने या ग्रंथात विवेचन केले आहे.

कलकी

Rs.210.00
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
ताण व्यवस्थापन
प्रौढ
तरूण
मराठी

पत्नीच्या खुनाचा शोध घेणारी अद्भुत, गूढरम्य कादंबरी.

‘‘मला बळी जाण्यापूर्वी जनक राजाला पाहू दे...’’ ‘‘ठीक. तुला संधी मिळेल. पण ती पाय जाळून घेण्याच्या क्षुल्लक संधीवर नाही. तुला पाय जाळून घ्यावा लागेल. नंतर तीन दिवस तुला छातीपर्यंत मिठाच्या पाण्यात बसावे लागेल. अकरा दिवस दुसरा पाय सल्फ्युरिक ऍसिडमध्ये घोट्यापर्यंत ठेवावा लागेल’’...

पुढे काय झाले? विश्वनाथने ते अग्निदिव्य केले का? त्याला न्याय मिळाला का? त्याने सूड घेतला का? ती रोमहर्षक कहाणी स्वामी विज्ञानानंद यांच्या गूढरम्य तरीही ज्ञानरंजक शैलीत वाचा.

कलकी
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १९१
देणगीमूल्य:- रु. २१०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

पत्नीच्या खुनाचा शोध घेणारी अद्भुत, गूढरम्य कादंबरी.

‘‘मला बळी जाण्यापूर्वी जनक राजाला पाहू दे...’’
‘‘तुला न्यायच मिळतो आहे.’’ पीरालने तिरस्काराने उत्तर दिले. दोन तरुण पराण्या घेऊन पुढे आले. एकाने विश्वनाथच्या मानेला पराणी टेकवली.

अग्निकुंडाकडे त्याला पाऊल टाकावेच लागले.

जीवनगीता

Rs.110.00
गर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
आध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पूजा, प्रार्थना, धर्म, देव)
मनशक्तीच्या साधकांसाठी
प्रौढ
युवक
तरूण
मराठी

स्वामी विज्ञानानंद यांनी गीतेचा अभ्यास सखोलपणे, सूक्ष्मपणे केला. गीता ते सर्वार्थाने आयुष्यभर जगले. ती गीता आपणही आयुष्यात जगवली पाहिजे. त्यासाठी आतील जीवनगीता आपणास उपयोगी पडेल. ती आचरणात आणाल, तर फक्त व्यावहारिक पातळीवर नव्हे, तर आध्यात्मिक पातळीवरही आपला उत्कर्ष झाल्यावाचून राहणार नाही. जीवनगीतेचा अभ्यास करता करता एक आगळा वेगळा अनुभव आपणास येईल. स्वामी विज्ञानानंद यांच्या ओघवत्या, सोप्या, अलंकारीक भाषेतील ‘जीवनगीता’ या ग्रंथात गीतेच्या प्रत्येक अध्यायावर सुंदर निरुपण आहे.

जीवनगीता
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १९२
देणगीमूल्य:- रु. ११०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

गीता आपण फक्त ‘पाठ’ करतो, तेव्हा खरं तर आपण गीतेकडे पाठ फिरवतो.

गाजलेली रणांगणे

Rs.105.00
युवकांसाठीचे उपक्रम
तरूणांसाठी उपक्रम
मनशक्तीच्या साधकांसाठी
प्रौढ
युवक
तरूण
मराठी
रजोगुणाने निर्माण झालेले यश, सत्वाच्या शिखरावर पोहोचल्याशिवाय युध्दे संपणार नाहीत, पण नवी महाभारते उपस्थित होतील. म्हणून ‘चांगल्या कारणासाठी युध्द’ असा सत्व-रजाचा संगम वापरला पाहिजे. अखेर सत्वाचाही अहंकार टाकून, मानवतेला अतिताकडे, समतेकडे जायचे आहे. या ध्येयरूप महाबिंदूकडे जाण्यापूर्वी, युध्देच खेळायची तर, चांगल्या कारणासाठी, चांगल्या तर्‍हेने खेळली जावीत, हे बरोबर आहे. चांगली युध्दे कशी खेळली जावीत, याचा तपास करताना, युध्दे वाईट रितीने कशी खेळली गेली, याचाही तपास करणे आवश्यक आहे. तो पुढील लेखमालेच्या निमित्ताने केला आहे.

गाजलेली रणांगणे
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १९२
देणगीमूल्य:- रु. रुपये १०५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView