आणि तो मागायचंच विसरला

Date: 
Sun, 1 Jan 2012

चार वर्षाचे पोर मुठी मिटून तरतर चालले होते. ओठ दातांनी आवळलेले. मुठी आवळलेल्या. मन आवळलेले.
उत्तानपाद राजाचं हे इवलेसे रोप. बापाच्या मांडीला बिलगायला गेले, तेव्हा सावत्र आईच्या हाताचा विळखा त्याच्या हाताला पडला. “उठ. इथे बसायचा तुझा हक्क नाही. तो हक्क माझ्या मुलाचा आहे. “
हक्काची भाषा समजण्याचं वय ध्रुवानं गाठलं नव्हतं. आई वात्सल्य देते, बाप माया करतो. गुरुजी कौतुकानं शिकवतात, सवंगडी प्रेमानं वागतात, अशा सगळ्या गुलाबी जाणीवांनी ध्रुवाचं जग होता. सावत्र आईचा झपाटा कधीकधी त्याला बोचे. पण त्या सावत्र आईलासुध्दा वरवर गोडी गुलाबी दाखवावीच लागे.
पण या गोडी गुलाबीचा रंग आज एकाएकी.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView