इक्लीयास्टिकल इम

Date: 
Sun, 4 Jan 2015

पुरावा क्रमांक 11:
इक्लीयास्टिकल इम
पुरावा क्र. 6 व 8 प्रमाणे इक्लियास्टिकल EM (इएम) ओमकडेच बोट दाखवतो.
पुरावा क्रमांक 12:
जुन्या आयरिशमधक्षल ‘ऍम ‘
छुरावा क्र 6 व 8 याप्रमाणे जुन्या आयरिशमधील ऍम तर सरळच ओमशी संबंधित दिसतो.

पुरावा 6 व 8 प्रमाणे लिथुआनियात उपयोगात आणले तर ESMI शब्द ओमशी नाते जोडतो. ओम विश्वव्यापी कसा आहे, याबद्दल आपण कोठून तरी पुरावे गोळा करीत नसून भाषाशास्त्र, विचारशास्त्र, तर्कशास्त्र आणि विज्ञान यांच्या अनुषंगानेच गोळा करीत आहोत, हे पहिल्यापासून दाखवीत आणले आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView