उच्चार शास्त्र

Date: 
Sun, 14 Dec 2014

पुरावा क्रमांक 5: उच्चार शास्त्र

ॐहा “अ, उ, म”चा बनला आहे. यापैकी अ व उ यात दीर्घ तरंग शक्ती आहे. ‘अ’मध्ये मध्यम तरंग शक्ती आहे. ‘ह’मध्ये लघुतरंग लांबी, म्हणून शक्ती अधिक, योगायोग असा की हा ‘ह’ओममध्ये अनुच्चारित आहे. याचे कारण ते मरणोत्तर प्रतीक आहे,हे असावे. याबद्दल आणखी कारण सहाव्या पुरावत पाहू.

पुरावा क्रमांक 6: ‘अहम् ते ओम्’ :

पाचव्या पुराव्यात ‘ह’अनुच्चारित म्हटला याचे एक प्रत्यंतर असे की, ओमच्या उच्चारात ‘ह’ घातला की स्पष्ट ‘अहम्’ सदृश्य उच्चार होतो. तो आत्मशक्ती प्रतीक आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView