ऑमनिटी

Date: 
Sun, 18 Jan 2015

पुरावा क्रमांक 17:
ऑमनिटी
ऑमनिटी या शब्दाचा अर्थ सर्वसंग्राहकपणा किंवा सर्वसंग्राहक स्थिती असा आहे. याचा अर्थ ओम आणि सर्वसंग्राहकता यांचीही साखळी येथे जुळवली आहे.

पुुरावा क्रमांक 18:
लॅटिनमधील ऑमनीस

पुरावा क्रमांक 17मध्ये ऑमनिटी हा शब्द दिला आहे. तेथे मूळ लॅटिन शब्द ऑमनीस (Omnis) असा आहे. त्याचा अर्थ सुध्दा ‘सर्व ‘असाच आहे.
पुरावा क्रमांक 19:
ऑमनी

या संदर्भात ऑमनी (Omni) हा शब्दही महत्त्वाचा आहे. याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. हा शब्द पूर्वारंभी आल्यानंतर अशी गति सुुचविली जाते, की ती सर्व किंवा प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते. ती सर्व गोष्टीत असते. किंवा ती गती सर्व आणि प्रत्येक ठिकाणी हजर असते.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView