ओमेर

Date: 
Sun, 15 Mar 2015

पुरावा क्रमांक 41: ओमेर
याच संदर्भातील ‘Sheaf of the wave offering ‘ असा अर्थ दिला आहे. ओममध्ये आपण तीन प्रकारच्या वेव्हज् दाखविल्या आहेतच.

पुरावा क्रमांक 42: ज्यू अब्राहम
ज्यू धर्माचा मूळ आदरणीय पुरूष अब्राहम हा आहे. त्यातील शेवटला ‘अहम् ‘स्पष्ट आहे.

पुरावा क्रमांक 43: हिब्रुमधील ‘अंब्राम ‘

या अनुषंगात हिब्रुमधील ऍब्राम हा शब्द महत्त्वाचा आहे. या शब्दातसुध्दा ऍम आहे. दुसरी जाता जाता सांगण्याची गोष्ट म्हणजे, त्या संस्कृतीत रॅम किंवा राम ह्याचा अर्थ ‘भव्य, पिता ‘असा दिला आहे.

पुरावा सहामध्ये आपण ‘ह ‘ हा सुप्त कसा आहे हे पाहिले आहे. अब्राहम आणि ऍब्राम यातील ओम पुरावा सहाप्रमाणो मनावर अधिक ठसेल.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView