विज्ञान वस्तुस्थिती

Date: 
Sun, 30 Nov 2014

पुरावा क्रमांक 1: विज्ञान वस्तुस्थिती अती आधुनिक भाषेत बोलायचे तर ओममध्ये तीन प्रकारच्या तरंगलांबी प्रकार म्हणजे दीर्घ, मध्यम व लघु या आहेत; आणि त्या पलीकडे पूर्ण बिंदूप्रतीक आहे. म्हणजे सुरुवातीलाच ‘वस्तु (म्हणजे ‘मॅटर’नव्हे, सत्य) स्थिती” सांगून झाली.

पुरावा क्रमांक 2: तीन सामर्थ्ये
ओमची तीन सामर्थ्ये: 1. दीर्घसंतोष 2.

शेकडो पिढ्यांना ओमने संतोष दिला आहे. 2. वैशिष्ट्यपूर्ण उपयुक्तता: लष्करी संकेत शब्द इतरांस गूढच असतात. त्यामुळेच ते उपयोगी ठरतात. 3. शास्त्राधार: प्रथम पाहिल्याप्रमाणे तरंग शास्त्राप्रमाणे ओम मधील आरोपीत गूढता संपली आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView