गर्भसामर्थ्य

‘आम्हाला प्रतिभासंपन्न, बुद्धिमान, सुजाण मूल हवे आहे,’ असे नवदांपत्याचे स्वप्न असते. परंतु त्यासाठी योग्य तो प्रयत्न व तयारी गर्भधारणा होण्यापूर्वी पती-पत्नीने करणे आवश्यक असते. तसेच गर्भधारणा झाल्यावरही गर्भावर योग्य तो वैचारिक संस्कार करायचा असतो.

गर्भाकडे प्रचंड सामर्थ्य असते. गर्भावस्थेपासूनच मूल अनेक अनुभव घेत असते. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकास साधण्यासाठी गर्भावस्थेतले प्रयत्न उपयोगी ठरतात. त्यासाठी गर्भसंस्काराची प्रक्रिया पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे.

गर्भाची शारीरिक, मानसिक वाढ कशी होते? पालकांच्या सुप्त भावनांचा, विचारांचा परिणाम गर्भावर कसा होतो? प्रार्थना, एकाग्रता, संगीत, आहार, योगासने इत्यादींचा उपयोग कसा करायचा? (गरोदरपणाच्या नऊ महिन्यात करावयाचे सर्व उपाय मनशक्तीच्या गर्भसंस्कार संचात पहा.) तसेच याबाबत चालू संशोधन काय आहे? हे सर्व दृक्श्राव्य माध्यमांचा आधार घेऊन ह्या वर्गात सादर केले जाते.

कालावधी :3 दिवस
भाषा : मराठी
ठिकाण : लोणावळा
देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु.११५०/-. ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

&nbsp

गर्भसामर्थ्य - 17/08/18 लोणावळा 17/08/2018 - 19/08/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
गर्भसामर्थ्य - 12/10/18 लोणावळा 12/10/2018 - 14/10/2018 शिल्लक ऑफिस- (०२११४) २३४३७९,२३४३८० Add to Cart
गर्भसामर्थ्य
गर्भसामर्थ्य
गर्भसामर्थ्य

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView