आपण असे का वागतो?

Rs.90.00
आपण असे का वागतो?

आपण असे का वागतो?
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १५६
देणगीमूल्य:- ९०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

आपण कसे वागतो यावरुनच कसे वागायला हवे, हे आत्मचिंतन घडते. आपण स्वत:स ओळखायला शिकले पाहिजे. आपले वागणे आपण पाहिले, तरच आपण हळूहळू आपल्या चुका कमीत कमी कशा होतील, ते पाहू शकू. त्यामुळे आपल्या आयुष्यातील बरेचसे प्रश्न सुटू शकतील. अनेक गुंतागुंतीचे व क्लिष्ट अडचणींचे डोंगर आपण पार करु शकू. आपल्या वर्तनात बदल केल्याने आपले मित्र, परिवारही आपल्याशी चांगले वागू लागतील.

सर्व दृष्टीने हे पुस्तक अत्यंत वाचनीय आणि अभ्यासनीय आहे. आपणास वैचारिक पातळीच्या उंच थरावर घेऊन जाणारे आहे. त्यातूनच समाजकल्याण, समाज परिवर्तन व विश्वकल्याणाच्या प्रयत्नाची वाट सुलभतेने उलगडत जाईल. पुस्तक वाचून प्रयत्न करून बघा तर खरं!

या ग्रंथात पुढील विषयावर चर्चा केली आहे:-

1. निर्णय कसा चुकतो?

2. हसणे, रडणे आणि सुख दु:ख

3. अलिप्ततेची अचूकता

4. भय-रागाचे स्वार्थ कवच

5. उत्क्रांतीची सुख शिडी!

6. स्वभाव दु:ख-कारण

7. परदु:ख जाणा, स्व सुख मिळवा

8. स्वभावाचे मेंदूतील स्वप्न ठसे

9. सुखाबरोबर प्रगतीचा आभास

10. उत्क्रांतीचे रहस्य - सहकार्य, समर्पण

11. निसर्ग-निवड समता हेतूने

12. दैव श्रेष्ठ, की प्रयत्न?

13. मी कसा वागतो? शोध व बोध

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView