गणेशदर्शन विज्ञान

Rs.110.00
गणेशदर्शन विज्ञान

गणेशदर्शन विज्ञान
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १९२
देणगीमूल्य:- ११०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

गणेश हा, गुणांचा ईश म्हणून ओळखला जातो.त्या गणेशाचा आदर्श जीवनात ठेवण, म्हणजेच गणेश पूजा. स्वत: पूज्य होऊन, म्हणजे नगण्य, शून्यरूप होऊन गणेशाला शरण जाणे, म्हणजे गणेश पूजा.

गणेश ‘दर्शनाची’ व्याख्या आणि विज्ञान सांगणारी प्रयोग विवेचन-माला, स्वामी विज्ञानानंद यांनी एप्रिल १९८६ ते नोव्हेंबर १९८७ याकाळत, संकष्टीच्या दिवशी, डोंबिवली येथे घेतली. तो एक दर्शन विज्ञानाचा, देवगुण अनुभवाचा, महान वैज्ञानिक व आध्यात्मिक प्रयोग होता. त्यात सुमारे १५० ते २०० जिज्ञासूंनी सातत्याने भाग घेतला. अनेकांना चागंले प्रत्यय आले. हे अठरा पाठ नुसते न वाचता, प्रयोग म्हणून तुम्ही त्यात भाग घ्याल, तर देवदर्शनाच्या द्वारापर्यंत निश्चितपणे पोहोचू शकाल. आपणाला येणाऱ्या अनुभवांचे तक्ते भरून प्रयोगकेंद्रात पाठवायला सांगितले आहे. त्या सूचना तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न कराल, तर अपूर्व अशा आध्यात्मिक सामर्थ्याचे तुम्ही धनी व्हाल.

या ग्रंथात पुढील पाठ आहेत:-

1. सहभोजन व सहध्यानाचे महत्व

2. मनशून्य ते पूज्यत्वापर्यंत - मानसपूजा

3. विविध गुणप्रतीकांचा आदर्श- गणेश

4. अहंकारमुक्तीचे साधन - देवप्रतीक

5. व्यक्तापलीकडील अव्यक्त जागा

6. गणेशमूर्ती विज्ञान

7. दर्शनासाठी लायक व्हा

8. रूपे अनेक, शक्ती एक

9. दर्शनाच्या व्याख्येकडून दर्शनाच्या प्रयोगाकडे

10. गणेशाचे व्यवहारिक आणि अध्यात्मिक सामर्थ्य

11. दर्शनातील डावे - उजवे

12. अथर्वशीर्षातील गणेशविज्ञान

13. गणेश वर्णसामर्थ्य आणि मूर्तीसामर्थ्य

14. समगतीस्पंदनाने देवदर्शन

15. ॐकारमय गणेश

16. देवदर्शनाची आवश्यकता - त्यागपथ्य

17. ज्ञानपूर्ण प्रार्थनेचा साक्षात्कार

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView