गुणदोषशक्ती

Rs.90.00
गुणदोषशक्ती

लेखकाचे नाव:- स्वामी विज्ञानानंद
पाने:- १३८
देणगीमूल्य:- रू.९०/- कुरीअर चार्जेस स्वतंत्र.

प्रत्येकात गुणदोष असतात. दोन्हीकडे योग्य दृष्टीने पाहिले तर दोन्हींची शक्ती आपल्याला उपयोगी पडू शकते हे सांगणारा हा ग्रंथ आहे. यात पुढील विषय आहेत:-

1. गुणांचा अहंकार नको, दोषांचा तिरस्कार नको

2. गुण-दोषांबद्दल समतोल दृष्टि ठेवा

3. अज्ञान गुणाने घात, संकटातून सामर्थ्य

4. राष्ट्रप्रेमची सरिता, विश्वप्रेमाचा सागर

5. हट्ट चांगला केव्हा असतो?

6. तपशक्ती उपयुक्त केव्हा?

7. दयेचे गुण

8. आत्मविश्वासाचे गुण-दोष इत्यादी

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView