चार शक्ती

Rs.55.00
चार शक्ती

चार शक्ती
संपादक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १३४
देणगीमूल्य:- रु. ५५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे.

गायत्रीतील सविता शक्ती, श्राद्धातील कृतज्ञता शक्ती, सत्यनारायणातील सत्य महा श्ती आणि पूजेतील मानसशक्ती - अशा चार विलक्षण शक्तींची देणगी देणारा हा अपूर्व ग्रंथ. (अनुक्रमे - बुद्धि, मन, सत्नाम व इंद्रिय मानसशक्ती).

अशा या ग्रंथामध्ये पुढील विषयांवर चर्चा केली आहे:-

1. आयुष्य आरोग्यदायी, निरामय, यशस्वी करण्यासाठी, विलक्षण सामर्थ्याने भारलेला- ‘यश-गायत्री यज्ञ शक्ती’

2. शक्ती देणारा, कृतज्ञता श्राध्द विधी - ‘श्राध्द शक्ती’

3. देवशक्तीचे रहस्य, मानसशक्ती जागृत करण्यात आहे, त्याची सोपी रीत सांगणारी - ‘पूजा शक्ती’

4. सत्यामुळे शरीरात विलक्षण चांगले परिणाम होतात, असे शक्ती जागृतीचे प्रयोग सांगतात. त्याचा मार्ग सोपा करून सांगणारी, दुसर्‍या विभागाच्या मुद्दा क्र. १३ मध्ये तत्त्व खुलासा असलेली - ‘सत्यनारायण शक्ती’

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView