धर्मसंगती

Rs.160.00
धर्मसंगती

धर्मसंगती

लेखक:- स्वामी विज्ञानानंद

भाषा:- मराठी
पाने:- ३४४
देणगीमुल्य:- रू. १६०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे.

धर्मसंगती हे विचारगर्भ पुस्तक सर्वांच्या मनोधारणेवर संस्कार करेल, असे आहे. विचारांना भरपूर चलना देणारा हा ग्रंथ अहे. त्यातील प्रत्येक कथा बहारदार आहे.

"मनाची समता निर्माण करणे हीच खरी धर्मसंगती" हा सिद्धांत स्वामी विज्ञानानंद या पुस्तकात मांडतात.
परोपकारात समतेचे तत्वज्ञान साठवलेले आहे व त्यात विश्वकल्याण आहे, याचे सुरेख विवेचन या पुस्तकात आहे.
पुन्हा पुन्हा उघडून वाचण्याचा मोह व्हावा असा, प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक अर्थ खुलवणारा, व त्या खुलवण्यातून वाचणाऱ्याचे मन दहा दिशांना सामावणारे व्हावे असा काही प्रत्यय देणारा हा ग्रंथ आहे. त्यातील कथांमधून पुढील काही तत्वे सादर केली आहेत.br />

1. समाजाची धारणा करतो, समाजाला धरून ठेवतो तो धर्म.

2. धर्माने एकी आणि समता वाढवली पाहिजे.

3. विश्वामध्ये समता होण्याची प्रवृत्ती आहे, हे विज्ञानाचे मत, धर्माला अनुकूल आहे.

4. कर्मयोगामध्ये "समाजासाठी त्याग'' या सूत्रावर आधारित, समतेसाठी कार्य, या संकल्पनेवर जोर अहे. तेथे मनाची शांती, मनातील समता अनुस्यूतच आहे.

5. मानवता धर्माचा हेतू आणि सार "समता" हेच आहे. आणि विज्ञानधर्माचेही ते सार आहे - सेकंन्ड लॉ ऑफ थर्मोडाZ°मिक्स च्या निष्कर्षप्रमाणे.

या सगळ्यांच्या प्रेरणा धर्मामध्ये जिथे सापडतात, त्यापैकी काही निवडक स्थळे धर्मसंगतीत सादर केली आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView