संकट सामर्थ्य कथा

Rs.65.00
संकट सामर्थ्य कथा

संकट सामर्थ्य कथा
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १३६
देणगीमूल्य:- रु. ६५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

मनाला धीर देणार्यार थोर लोकांच्या उत्कृष्ट, प्रेरणादायीकथा या पुस्तकामध्ये आहेत.
त्यातील काहींची नावे अशी:-

1. मार्क्स, देव आणि समता

2. पराक्रमाला सोबत दु:खाची

3. अरे तात्या, तू इथं कुठे?

4. पोलीसांची मोडस् ऍपरेंडी

5. भुताच्या मानगुटीवर माणूस

6. मरणाला हटवतो, तो मर्हाुठा

7. तो देवप्रेमी समाजवादी

8. वाळवंटातला कोल्हा, सिंह झाला

9. विषाने जगलेला जनरल

10. पाण्यात गेलेला गुप्तहेर

11. इंग्लडच्या किनारी कन्याकुमारी

12. जमिनीने नकारला, पाण्याने पोसला

13. चार वर्षाचा संगीत सम्राट

14. प्रकाश देणारा अंधार

15. अमेरिकेच्या नाकाचे पडसे - कॅस्ट्ो

16. पडलेल्या खडकाला श्रीमंती आली

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView