एकवचनी एकबाणी (ऑडिओ सीडी)

Rs.210.00
एकवचनी एकबाणी (ऑडिओ सीडी)

एकवचनी एकबाणी (ऑडिओ सीडी)
भाषा:- मराठी
साहित्य:-दोन ऑडियो सीडींच्या सोबत, श्री रामरक्षा (अर्थासहीत) पुस्तिका व राम एकाग्रता प्रतीकही समाविष्ट आहे.
देणगीमुल्य:- रू. २१०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

स्वामी विज्ञानानंद यांचे सखोल अनुभवविश्व, उत्कट भाषाशैली, खटकेबाज व चुरचुरीत संवादकौशल्य यातून संपन्न झालेली, रामाच्या आयुष्यावरील एक अपूर्व कादंबरी म्हणजे - एकवचणी एकबाणी.

सत्य, धैर्य, संस्कार, शांती, सामर्थ्य या गुणांच्या विकासासाठी, तसेच एकूणच व्यक्तिमत्त्व विकासासाठी, विद्यार्थी, युवक, तरुण, गर्भवती महिला, प्रौढ, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांना उपयुक्त व प्रेरणादायी ही कादंबरी आहे.

&nbsp

Videos to be uploaded shortly.

Videos to be uploaded shortly.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView