सायको-फीडबॅक उपचारपध्दती

Rs.6,380.00

चाचणीचे नांव: सायकोफिडबँक थेरपी ( ४ दिवस वास्तव्य आवश्यक)
वयोगट: वयाच्या २१ वर्षानंतर
भाषा: मराठी / हिंदी / इंग्रजी
कालावधी (चाचणी + समुपदेशन): ४ दिवस (लोणावळे येथे केंद्रात राहून)
देणगीमूल्य: रु. ६३८०/-
चाचणी फक्त पूर्वनिश्चितीने होते
संपर्क: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत
फोन: (०२११४) २३४३२० / १ / २

विशेषतः कर्तबगार, अधिकारी व अन्य व्यक्तींसाठी, ‘मनशक्ती’च्या ‘हॉस्पिटल फॉर पीस ऑफ माईंड’ने भारतात प्रथमच ‘सायकोफीडबॅक थेरपी’ सुरू केली आहे. हृदयरोग, मधुमेह, हायपरटेन्शन, डिप्रेशन, निद्रानाश, चिंता, फोबिक् डिस्ऑर्डर्स, ताणतणाव इत्यादींवर ती विशेष उपयुक्त आहे. ‘मनशक्ती’च्या अत्याधुनिक ‘बायोफीडबॅक यंत्रा’वर सदर सायकोफीडबॅक दिला जातो.

इइजी (मेंदूलहरी), इसीजी (हृदयगती), इएमजी (स्नायूतील तणाव), स्किन कंडक्टन्स इत्यादी शरीरातील विविध गतीबदलांची जाणीव (किंवा फीडबॅक) ‘दृक्श्राव्य पद्धती’ने व्यक्तीला करून दिली जाते. तुमच्या मनाच्या शक्तीचा वापर, दुःख निवारणासाठी केला जातो! ‘सायकोफीडबॅक थेरपी’ ही ड्रगलेस थेरपी असून, ती सध्यातरी लोणावळ्याच्या मुख्य प्रयोगकेंद्रातच उपलब्ध आहे. त्यासाठी प्रयोगकेंद्रात आधी अपॉईंटमेंट घेऊन चार, सात किंवा दहा दिवस राहाणे आवश्यक असते. (अधिक माहिती इथे क्लिक करा.)

देणगीमूल्य : रु. ६३८०/-

महत्वाची सूचना:

• चेक-आउट पानावरील ऑर्डर कॉमेन्टसच्या चौकोनात, चाचणीची तारीख आणि वेळ, आठवणीने टाइप करा.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView