गरोदरपणातील योगासने (व्हिसीडी)

Rs.105.00
गरोदरपणातील योगासने (व्हिसीडी)

गरोदरपणातील योगासने (व्हिसीडी)
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:-रू. १०५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. विशेषतः गरोदरपणात, या योगासनांचे वेगळे महत्त्व असते.

गरोदरपणातील तात्कालिक त्रास कमी होण्यासाठी तसेच सुलभ व नैसर्गिक प्रसुतीसाठी योगासनांचा चांगला उपयोग होतो. (प्रास्ताविक व्हिडियो यथे पहा)

साहित्य:-
1. प्रार्थना
2. पूर्वतयारीची योगासने
3. प्रत्येक तिमाहीप्रमाणे करावयाच्या योगासनांची प्रात्यक्षिके
4. शांती मंत्र
5. योगासनांची सचित्र पुस्तिका

चांगले आरोग्य तसेच सुलभ, नैसर्गिक प्रसुतीसाठी, आपल्याला शुभेच्छा!

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView