त्रिकोण एकाग्रता

Rs.30.00
त्रिकोण एकाग्रता

त्रिकोण एकाग्रता
भाषा: मराठी
साहित्य: ऋतुमानाप्रमाणे बदलणारे, चार रंगातील, चार एकाग्रता शक्ती तक्ते आहेत.
देणगीमुल्य: रू. ३०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

मनशक्तीने एकाग्रता वाढीसाठी संशोधित केलेल्या अनेक पद्धतींपैकी, ‘त्रिकोण एकाग्रता’ ही एक अभिनव पद्धत आहे.

प्रत्येक तक्त्या मध्ये तीन बिंदु घ्यायचे असतात - स्वभाव, अवघड विषय/आवडता विषय आणि शारीरिक त्रास/आजाराचे ठिकाण. त्या आधारे, आपल्या आंतर्‌-व्यक्तिमत्वाचा त्रिकोण तयार करायचा व त्यातील विशिष्ट बिंदुवर एकाग्रता करायची. त्यामुळे स्वभाव-दोष, अभ्यास-दोष व शरीर-दोष कमी होण्यास मदत होऊ शकते.

मुले, विद्यार्थी, युवक व तरुणांसाठी विशेष उपयुक्त, अशी ही पद्धत आहे. (अधिक संदर्भ - मेंदूस्पर्शाने यशकल्याण पुस्तकात)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView