मेंदू-प्रतीक पद्धती

Rs.15.00
मेंदू-प्रतीक पद्धती

मेंदू-प्रतीक पद्धती

भाषा:- मराठी

देणगीमुल्य:- रू. १५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

या मेंदू-प्रतीक पद्धतीचा उपयोग, केवळ एकवीस वर्षे वयावरील व्यक्तींनीच करायचा आहे.

मनशक्तीचा ‘मेंदू-प्रतीक पद्धती’ हा एक अभिनव प्रयोग आहे. यशप्राप्तीबरोबरच, मेंदूची शक्ती वाढविणारा; करायला अतिशय सोपा, खूप कमी वेळात होणारा, असा हा अत्यंत प्रभावी प्रयोग आहे. या प्रयोगामुळे, मेंदूशास्त्राप्रमाणे, ‘मोटर एरिया’ (motor area) देखील प्रबळ होण्यास मदत होते.

प्रत्येक महिन्याचे एक मेंदूप्रतीक असते. ऋतुमानाप्रमाणे त्याचा विशिष्ट रंग असतो. बारा महिन्यांची बारा प्रतीके असतात.यामध्ये मेंदूची द्विमितीय आकृती दिलेली आहे. त्यातील पिरॅमिडल्‌ सेल्स असलेल्या ठळक भागावर, रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर, एक-दोन मिनिटे एकाग्रता करायची. एकंदरितच, या प्रयोगाचे पुढील फायदे आहेत:-

1. ताणमुक्तीसाठी

2. महत्त्वाकांक्षापूर्तीसाठी

3. सुप्त मेंदूशक्ती जागृतीसाठी

4. अडचणीत मार्ग काढण्यासाठी

5. बाल-कल्याणासाठी

6. विद्यार्थ्यांना मेंदूस्पर्श करताना पालकांना उपयुक्त

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView