वास्तुशामन यंत्र

Rs.15.00
वास्तुशामन यंत्र

वास्तुशामन यंत्र
भाषा:- मराठी
देणगीमुल्य:- रू. १५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

भक्ती मार्गातील हा एक प्रभावी व गुणकारी उपाय आहे.

अनेक परंपरांमध्ये वास्तुशामन, भूमिपूजन सूचित केलेल असते. आपल्याकडे ‘सत्याषाढ सुत्रात' वास्तुशामन प्रक्रिया सांगितलेली आहे.

परंतु हे यंत्र नुसतेच वास्तुमध्ये लावून काही होणार नाही. त्याआधी, संबंधिताने बुद्धिनिष्ठ अशी वास्तुशामन पूजा करुन, वास्तुशामनाची संकल्पना नीट समजवून घेऊन मग हे वैशिष्ट्य़तपूर्ण यंत्र आपल्या वास्तुमध्ये लावल्यास, त्याचा लाभ होतो. (अधिक माहिती : मत्सरघातमुक्ती संच; व मत्सरघातमुक्ती वर्ग)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView