योगशक्ती-ध्यान संच (ताणमुक्ती संच)

Rs.302.00
योगशक्ती-ध्यान संच (ताणमुक्ती संच)

योगशक्ती-ध्यान संच (ताणमुक्ती संच)
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. ३०२/- कुरिअर चार्जेस अधिकीच

ध्यानासाठी डोळे बंद केले, की अनेक विचार मनात यायला लागतात. प्रत्येक विचारात माणसाची शक्ती खर्च होते. ती स्वत:च्या सुखासाठी वाचवायची युक्ती म्हणजे ध्यान.

ध्यानामुळे अनेक व्यावहारिक, मानसिक, शारीरिक आध्यात्मिक फायदे होतात. ध्यानामुळे अनेक प्रकारचे ताण कमी करता येतात व आत्मिक समाधानाच्या उंचीवर आपण पाहोचू शकतो. ध्यान का आणि कसे करावे हे विषद करणारा पुस्तकांचा संच.

साहित्य

१. ध्यान पाठ १

२. ध्यान पाठ २

३. मन:शांती १६ सोप्या पद्धती

४. चांगुलपणाचे चमत्कार

५. ध्यान पुस्तिका (शरीराशी संवाद)

६. मेंदूप्रतीक

७. प्रार्थना

८. प्रकाश प्रार्थना

देणगीमूल्य: रु. ३०२.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView