रोगमुक्तीविज्ञान संच

Rs.147.00
रोगमुक्तीविज्ञान संच

रोगमुक्तीविज्ञान संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १४७/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

प्रत्येकाला रोग येतो कुठून, जातो कसा? रोग झाला की आपण डॉक्टरांकडे जातो, औषध घेतो, पण प्रत्येकवेळी बरे होतोच असे नाही. काही आजार तर वर्षानुवर्षे टिकतात.

अनेक डॉक्टर्स, हकीम, वैद्य सर्व पॅथीज यांची मदत घेतली जाते पण आजार काही बरा होत नाही. आजारपणाला आपण बाह्य कारण उदा. बाह्य विषाणू जबाबदार धरतो. पण खरोखरच बाह्यकारण जबाबदार आहे की आंतरकारण?

आपल्या शरीरात अब्जावधी पेशी आहेत. स्वार्थासाठी अहंकारासाठी आपण त्यांच्यावर ताण निर्माण करतो. ताण असह्य झाला की पेशींच्या कार्यात बिघाड होतो. त्याला आपण रोग म्हणतो.

पेशींचे विज्ञान सांगणार्‌या ह्या पुस्तकांच्या संचात सुचविलेल्या जोड उपायांमुळे तुमच्याच डॉक्टरांचे औषध तुम्हाला अधिक चांगले लागू पडते. आजारात धैर्य येते.

साहित्य:-

१. ५ उपाय शक्ती

२. प्रार्थना

३. रोगमुक्ती मंत्र

४. ज्योतीध्यान कार्ड

५. मेंदूप्रतीक सेट

६. चांगुलपणाचे चमत्कार

७. व्याधीनाश मंत्र

८. यज्ञकथा

देणगीमूल्य: रु. १४७.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView