देवदर्शनानुभव संच

Rs.170.00
देवदर्शनानुभव संच

देवदर्शनानुभव संच
भाषा:- मराठी
साहित्य:- खाली पहा
देणगीमुल्य:- रू. १७०/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

1. देवाचे दर्शन होऊ शकते का?

2. देवाचे दर्शन घेणे सोपे आहे का?

3. त्याचे बुद्धिनिष्ठ अर्थाने दर्शन कसे होऊ शकेल?

4. करणी म्हणजे काय?

5. सत्य का बोलायचे?

6. त्यनारायणाचा अर्थ कोणता?

7. सत्यनारायणाची शक्ती कशी मिळवायची?

8. आपल्याला पावणारा खरा देव कसा ओळखायचा?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल या संचात समाविष्ट असलेल्या पुस्तकांतून आपल्याला होईल. तसेच त्या मांडलेल्या देव संकल्पनेचा अभ्यास, आपल्या मनाची शक्ती आणि शांती वाढवायला मदत करील.

साहित्य

१. रामदर्शन

२. दत्तदर्शन

३. कालिका दर्शन

४. भयनाश मंत्र

५. १६ देव सामर्थ्य व अर्थ

६. पावणारा खरा देव

७. शिवदर्शन

८. सत्यनारायण यशरहस्य

९. प्रार्थना

१०. रामरक्षा

देणगीमूल्य: रु.१७०.००. कुरिअर चार्जेस्‌ अधिकीचे.

(हा संच, सवलत देणगीमूल्यात, लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात उपलब्ध आहे.)

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView