कॅटलॉग पहा

अभ्यासवर्ग

अभ्यासवर्ग

अनेक वर्षांच्या संशोधनातून साकारलेले माणसाच्या सुखाचे गणित म्हणजे ‘न्यू वे’चे अभ्यासवर्ग. माणसांच्या संकटांवर उपाय सुचविणारे, संकटे येऊ नयेत म्हणून कसे वागावे हे सांगणारे. पदार्थ-विज्ञानशास्त्र, गणित, तर्कशास्त्र या विज्ञानत्रयींच्या आधारे मांडलेले सिद्धान्त हे प्रत्येक वर्गाचे वैशिष्ट्य.

कार्यशाळा

कार्यशाळा

समाजातील शहरी व ग्रामीण परिसरात, विविध वयोगटांसाठी, एक दिवसीय कार्यशाळा, दृक्‌श्राव्य पद्धतीने घेतल्या जातात. त्या त्या विषयांवरील ताजे संशाधन, प्रयोग, अभ्यास आणि या सगळ्यांवर आधारित उपाय-योजना, या अत्यंत लोकप्रिय कार्यशाळांमध्ये सांगितली जाते.

मानसचाचण्या

मानसचाचण्या

या चाचण्या मानसिक पातळीवर असतात. त्याचा उद्देश ‘व्यक्तीच्या मनाच्या शक्तीचे मूल्यमापन व आंतरशक्तीची जुळवणूक’ असा आहे. त्यासाठी लागणारी यंत्रे प्रयोगकेंद्रातच बनवलेली आहेत.

पूजा उपक्रम

पूजा उपक्रम

विज्ञानातल्या रेझोनान्स या नियमाप्रमाणे, सामुदायिकतेने, गुणित शक्तीचा लाभ मिळतो. त्यामुळे मनशक्ती प्रयोगकेंद्रात सर्व पूजा उपक्रम सामुदायिक पातळीवर, वैयक्तिकरित्या घेतले जातात.

मासिक

मासिक

मनशक्ती केंद्राच्या वतीने ‘मनशक्ती’ मासिक प्रकाशित करण्यात येते. कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीच्या व प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त सदरे यात असतात. या मासिकाचे हजारो वर्गणीदार आहेत.

पुस्तके

Books

स्वामी विज्ञानानंद ह्यांच्या अभ्यास अनुभवातून साकारली २५०न्यू वे साहित्य ग्रंथमाला. रंजक, उद्बोधक, जीवनाला नवी दिशा देणारी. "बुध्दिवाद" हा यातील प्रत्येक ग्रंथाचा आधार आहे.

पुस्तक संच

kits

मनशक्तीची एकेका विषयांवरची अनेक पुस्तके, अभ्यासकांना, एकत्रितपणे अभ्यासता यावीत यासाठी हे खास "पुस्तक-संच" तयार करण्यात आले आहेत.

सीडीज

सीडीज

गर्भसंगीत, गरोदरपणातील योगासने, संस्कार कथा, अभ्यास यशसंगीत, प्रार्थना, रामायण, ध्यान, प्राणायाम यांवरील अप्रतिम सीडींचा अनुभवा घ्या.

प्रयोगात्मक साहित्य

प्रयोगात्मक साहित्य

एकाग्रता, सृजनशीलता, तर्क-बुद्धी, निर्णयक्षमता वाढवण्यासाठी, थोडक्यात संपूर्ण मेंदू-विकासासाठी या कल्पक पद्धती व मनोरंजक खेळ आहेत.

आयुर्वेदिक उत्पादने

आयुर्वेदिक उत्पादने

मेंदू वा शरीराची शक्ती वाढविणे, त्वचा व केसांचे आरोग्य चांगले राखणे, दंत-शुद्धी, मुखशुद्धी, पोट शुद्धी, जखमेवर इलाज इत्यादी त्याचे अनेक उपयोग आहेत. ही रसायने बुद्धिवर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक, पित्तशामक आहेत.

इतर पेमेंटस्

Other Payments

जे मनशक्तीचे साधक, दरमहा, प्रतिगती तत्त्वाने धनानंद घेतात, त्यांना कोअर बँकिंगद्वारे, मनशक्ती ट्रस्टकडे धनानंद जमा करता येईल.
 

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView